सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.
उदाहरण : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.
पर्यायवाची : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी को उत्तेजित करवाना।
Act as a stimulant.
अर्थ : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".
पर्यायवाची : फुसलविणे, फुसलावणे, बहकावणे, बहकाविणे, भडकविणे, भडकावणे, भडकाविणे
बुरी नीयत से किसी को सलाह देना।
Give bad advice to.
इंस्टॉल करें