सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्यास काही करण्यास प्रेरित करणे.
उदाहरण : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले
पर्यायवाची : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकाविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।
Cause to be agitated, excited, or roused.
अर्थ : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".
पर्यायवाची : फुसलविणे, फुसलावणे, बहकावणे, बहकाविणे, भडकवणे, भडकविणे, भडकाविणे
बुरी नीयत से किसी को सलाह देना।
Give bad advice to.
अर्थ : विझणारी आग तीव्र करणे.
उदाहरण : विझत्या लाकडांवर घासलेट टाकून तिने चुलीत आग भडकाविली.
पर्यायवाची : भडकाविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अग्नि प्रज्वलित करना। बुझती आग को तेज करना।
इंस्टॉल करें