अर्थ : घाबरला आहे असा.
उदाहरण :
अन्यायाने भयभीत न होता त्याचा सामना करायला हवा.
पर्यायवाची : घाबरलेला, भयग्रस्त, भ्यालेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो डरा हुआ हो।
अन्याय से भयभीत लोगों को उससे लड़ना चाहिए।Thrown into a state of intense fear or desperation.
Became panicky as the snow deepened.