अर्थ : अतिशय भरलेला, आकंठ भरलेला.
उदाहरण :
मंत्रीजींनी ह्यावर्षी भरभक्कम अंदाजपत्रक तयार केले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो मात्रा में अधिक हो।
उसने दान में भारी-भरकम रकम दे दी।अर्थ : खूप भरीव असलेला.
उदाहरण :
ह्या इमारतीचा पाया भरभक्कम आहे.
पर्यायवाची : अत्यंत मजबूत, खूप भक्कम, खूप मजबूत
अन्य भाषाओं में अनुवाद :