अर्थ : चांगल्या स्वभावाचा व इतरांचे भले करणारा.
उदाहरण :
जगात चांगल्या लोकांची कमी नाही.
पर्यायवाची : चांगला
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having desirable or positive qualities especially those suitable for a thing specified.
Good news from the hospital.अर्थ : सर्वांशी चांगला वागणारा.
उदाहरण :
सज्जन माणसे नेहमी इतरांच्या भल्यासाठी झटतात.
पर्यायवाची : भद्र, सज्जन, सत्प्रवृत्त, सद्वर्तनी, सुजन
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having an easygoing and cheerful disposition.
Too good-natured to resent a little criticism.