अर्थ : एखाद्या कामात किंवा उद्योगात भांडवल लावणारी व्यक्ती.
उदाहरण :
अंबानी हे एक खूप मोठे भांडवलदार आहेत.
भांडवलदारे आपले पैसे छापखान्यात गुंतवले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A person who invests capital in a business (especially a large business).
capitalist