अर्थ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
उदाहरण :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
पर्यायवाची : कोशागार, खजिना, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
अन्य भाषाओं में अनुवाद :
A storehouse for treasures.
treasure houseअर्थ : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
उदाहरण :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
पर्यायवाची : कोठार, गोदाम, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
अन्य भाषाओं में अनुवाद :