सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
उदाहरण : दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
पर्यायवाची : कोशागार, खजिना, भांडागार, भांडार, भांडारगृह
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह स्थान जहाँ कोश या बहुत-सा धन रहता हो।
A storehouse for treasures.
अर्थ : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
उदाहरण : वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
पर्यायवाची : कोठार, गोदाम, भांडागार, भांडार, भांडारगृह
चीज़ें, सामान आदि रखने का कमरा।
A room in which things are stored.
इंस्टॉल करें