अर्थ : आपल्या जातीचे किंवा समाजाचे लोक.
उदाहरण :
दुसर्या जातीत लग्न केल्यामुळे भाऊबंदांनी श्यामला वाळीत टाकले.
पर्यायवाची : भाऊबंद
अन्य भाषाओं में अनुवाद :
जाति या समाज के लोग।
दूसरी जाति में शादी करने के कारण भाई-बिरादरी ने श्याम के यहाँ खाना-पीना बंद कर दिया।