अर्थ : अनेकांनी एकत्रित पणे केलेला व्यवहार.
उदाहरण :
त्याला भागीदारीत नवा धंदा सुरू करायचा आहे
पर्यायवाची : भागीदारी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A contract between two or more persons who agree to pool talent and money and share profits or losses.
partnership