अर्थ : बंगालची एक नदी जी गंगेत जाऊन मिळते.
उदाहरण :
माझे गाव भागीरथीच्या किनारी वसले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हिमालयाचे एक शिखर जे गढवालच्या जवळ आहे.
उदाहरण :
त्यांनी भागीरथीवर चढण्याची योजना आखली.
अन्य भाषाओं में अनुवाद :