सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे.
उदाहरण : तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.
पर्यायवाची : आग होणे, चुणचुणणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मिर्च आदि वस्तुओं का जीभ या शरीर पर तीखा अनुभव होना।
Cause a sharp or stinging pain or discomfort.
अर्थ : धान्य इत्यादींना पाणी न घालता अग्नीवर ठेऊन पक्व करणे.
उदाहरण : मी दाणे भाजले
पर्यायवाची : परतणे
जल की सहायता के बिना, गरम करके पकाना या सेंकना।
Cook with dry heat, usually in an oven.
अर्थ : अग्नि वा अधिक उष्ण वस्तूच्या स्पर्शाने वा गरम वाफेने शरीरास वेदना होणे.
उदाहरण : काल रात्री त्याचा हात पोळला.
पर्यायवाची : पोळणे, होरपळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अग्नि के सम्पर्क से किसी अंग आदि का पीड़ित होना।
अर्थ : विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे.
उदाहरण : आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
पर्यायवाची : शेकणे
आग पर या उसके सामने रखकर साधारण गरमी पहुँचाना।
Make brown and crisp by heating.
अर्थ : निखार्यावर शेकले जाणे.
उदाहरण : त्याने मक्याचे कणीस भाजले.
आग की गरमी से भुन जाना।
इंस्टॉल करें