अर्थ : गाडीत बसण्याबद्दल दिली जाणारी ठरावीक रक्कम.
उदाहरण :
माझ्या गावी जायला शंभर रुपये गाडीभाडे पडते
पर्यायवाची : गाडीभाडे, प्रवासभाडे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी सवारी पर चढ़ने के लिए दिया जाने वाला कुछ निश्चित धन।
यहाँ से दिल्ली का किराया कितना है?अर्थ : एखाद्याचे घर, जमीन इत्यादीचा उपयोगाबद्दल त्यास द्यावयाचे द्रव्य.
उदाहरण :
या यंत्राचे त्याने शंभर रुपये भाडे घेतले
अन्य भाषाओं में अनुवाद :
A fixed charge for a privilege or for professional services.
feeअर्थ : प्रवासी किंवा माल इत्यादी द्रव्य घेऊन वाहून नेण्याचे काम.
उदाहरण :
सगळे टॅक्सीवाले भाडे घेऊन गेले आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : गाडीत भाडे देऊन प्रवास करणारी व्यक्ती.
उदाहरण :
भाडे न मिळाल्याने गाडी रिकामीच परत गेली.
अन्य भाषाओं में अनुवाद :