सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.
उदाहरण : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.
पर्यायवाची : जाणीव, शुद्ध
अर्थ : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.
उदाहरण : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.
अर्थ : एखाद्या गोष्टीचे आकलन किंवा समज.
उदाहरण : ती रागावली की तिचे भान सुटते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
समझ और बुद्धि।
Self-control in a crisis. Ability to say or do the right thing in an emergency.
इंस्टॉल करें