सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.
उदाहरण : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.
पर्यायवाची : अफरातफर, गडबड, गोंधळ, गोलमाल, घोटाळा, घोळ, हेराफेरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।
A fraudulent business scheme.
अर्थ : व्यवहार किंवा विवादाची गोष्ट किंवा विषय.
उदाहरण : तुम्ही कशाला या मामल्यात लक्ष घालताय?
पर्यायवाची : प्रकरण, बाब, मामला, मामलात
व्यवहार या विवाद की बात या विषय।
A vaguely specified concern.
अर्थ : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.
उदाहरण : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे. तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.
पर्यायवाची : उचापत, उटारेटा, उठाठेव, उपद्व्याप, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, लचांड, लोढणे, शुक्लकाष्ठ
व्यर्थ की परेशानी।
An angry disturbance.
इंस्टॉल करें