अर्थ : विद्या,कला व वाणी यांची अधिष्ठात्री देवता.
उदाहरण :
हंस हे सरस्वतीचे वाहन आहे
पर्यायवाची : वागीश्वरी, वाग्देवता, वाणी, शारदा, सरस्वती
अन्य भाषाओं में अनुवाद :
विद्या और वाणी की अधिष्ठात्री देवी।
सरस्वती का वाहन हंस है।Hindu goddess of learning and the arts.
sarasvatiअर्थ : दशनामी संन्याशांपैकी एक.
उदाहरण :
भारतींचे निवासस्थान श्रींगेरी होते.
पर्यायवाची : भारती संन्यासी
अन्य भाषाओं में अनुवाद :