अर्थ : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.
उदाहरण :
धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
पर्यायवाची : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड
अन्य भाषाओं में अनुवाद :
बहुत अधिक।
सेठ मुरालीलाल के पास अत्यधिक धन है।अर्थ : न झेपणारा.
उदाहरण :
हे काम मला भारी पडले.
अर्थ : तुलनेत श्रेष्ठ पडेल असा.
उदाहरण :
हा शिपाई दहा जणांना भारी आहे.
अर्थ : अधिक महत्त्व इत्यादी असलेला.
उदाहरण :
आपल्यापेक्षा गुरूजींनी सांगिलेली गोष्ट भारी आहे.
राज्यातील एक अतिशय वजनदार राजकारणी असलेल्या एका नेत्याने हे समाज सुधारण्याचे कार्य घडवून आणले..
पर्यायवाची : वजनदार
अन्य भाषाओं में अनुवाद :