सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक नाट्यगीत.
उदाहरण : नाथांची भारुडे रंजनाबरोबरच प्रबोधनही करणारी आहेत
अर्थ : अनावश्यक विस्तृत वृत्तांत.
उदाहरण : आता तुम्ही तुमचे रामायण बंद करा.
पर्यायवाची : गाणे, चर्हाट, पाल्हाळ, पुराण, रामायण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी विषय से संबंधित अनावश्यक एवं उबाऊ विस्तृत वृत्तांत।
इंस्टॉल करें