सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चुलत, आते, मामे भाऊ वा बहीण.
उदाहरण : उन्हाळ्यात सर्व भावंडे आजोळी भेटली.
पर्यायवाची : भावंड
अर्थ : एकाच आई वडिलांपासून झालेल्या मुली व मुले.
उदाहरण : आम्ही पाच बहिणी व दोन भाऊ अशी सात भावंडे आहोत.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
एक ही माँ पिता की बच्चे (लड़कियाँ और लड़के)।
इंस्टॉल करें