अर्थ : अवस्तूच्या ठिकाणी होणारा वस्तुत्वाचा भास.
उदाहरण :
प्रपंच ही एक माया आहे
पर्यायवाची : माया
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
उदाहरण :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
पर्यायवाची : आभास, कल्पना, भ्रम, माया, मिथ्या आरोप