अर्थ : बसके डोळे, आकडीसारखी काळी चोच असलेला, सुमारे ६१ सेमी. लांबीचा एक पक्षी.
उदाहरण :
घारीची दृष्टी तीक्ष्ण असते.
पर्यायवाची : घार, घारड, नागरी घार, लालपाखी घार
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of several small graceful hawks of the family Accipitridae having long pointed wings and feeding on insects and small animals.
kite