अर्थ : द्रव पदार्थाच्या संपर्कात आणून ओले करणे.
उदाहरण :
कुंभाराने माठ बनवण्यासाठी माती भिजवली.
एका वाटीत गार दूध घेऊन त्यात चांगला, स्वच्छ कापूस भिजवावा.
पर्यायवाची : ओलावणे
अर्थ : एखाद्या वस्तुला पाणी किंवा एखाद्या द्रव पदार्थाने ओले करण्यासाठी त्यात बुजविणे.
उदाहरण :
आई रोज रात्री चणे भिजवते.
पर्यायवाची : भिजविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :