अर्थ : इतके घाबरवणे की लोक काही कामच करू न शकणे.
उदाहरण :
लुटारूंनी केलेल्या हल्ल्यांनी गावकऱ्यांना घाबरवून सोडले.
पर्यायवाची : घाबरवून सोडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : घाबरवण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरण :
त्याने माकडांना कुत्र्याकडून घाबरविले.
पर्यायवाची : घाबरवणे, घाबरविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Cause to lose courage.
Dashed by the refusal.