सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पुष्कळ वेळ चाललेला त्रास देणारा आवाज.
उदाहरण : ह्या पोरांची किरकिर कधी थांबणार?
पर्यायवाची : किटकिट, किरकिर, कुरकुर, पिरपिर
अर्थ : गुंगुं असा ध्वनी.
उदाहरण : मला कुठूनतरी भुणभुण ऐकू येत आहे.
पर्यायवाची : गिणगिण, गुणगुण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
भुनभुन की आवाज़।
Sound of rapid vibration.
अर्थ : भुंग्याचा आवाज.
उदाहरण : भुंग्याची गुणगुण काही जणांना आवडते.
पर्यायवाची : गुणगुण
भौंरे के उड़ने से होनेवाला शब्द।
A humming noise.
इंस्टॉल करें