अर्थ : एखाद्याचे रूप, गुण इत्यादींमुळे त्याविषयी आकर्षण वाटणे.
उदाहरण :
तो तिच्या रूपापेक्षा तिच्या गुणांवर भाळला.
पर्यायवाची : भाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के रूप, गुण आदि के कारण उस पर प्रसन्न, अनुरक्त या मोहित होना।
श्याम राधा की सुन्दरता पर आसक्त है।