अर्थ : ज्यावर जीवसृष्टी आहे असा सूर्यमालेमधील सूर्यापासूनचा तिसरा ग्रह.
उदाहरण :
पृथ्वीवर पाणी द्रवरूपात मिळते.
पर्यायवाची : अवनी, उर्वी, धरणी, धरा, धरातल, धरित्री, पृथिवी, पृथ्वी, भू, भूतल, भूमंडल, भूलोक, मही, मेदिनी, रसा, वसुंधरा, वसुधा
अन्य भाषाओं में अनुवाद :
सौर जगत का वह ग्रह जिस पर हम लोग निवास करते हैं।
चन्द्रमा पृथ्वी का एक उपग्रह है।अर्थ : जिथे घर बांधले जाते ती जागा.
उदाहरण :
घराचा पाया घालण्याआधी भूमीची पूजा केली जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :