अर्थ : आकाराने बुलबुल आणि मैना यांच्या दरम्यानचा, पिवळी चोच, पांढरी भुवई, डोक्याच्या बाजूला रुंद काळी पट्टी, मानेच्या दोन्ही बाजूला तांबूस, गळा, छाती आणि पोटाचा भाग पांढरा असलेला एक पक्षी.
उदाहरण :
सातभाईच्या मानेच्या मागच्या बाजूला तांबूस कडे असते.
पर्यायवाची : खापऱ्या चोर, धिंदला, मणितुण्ड सातबहिणी, मणितुण्ड सातभाई, सातभाई
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसकी चोंच पीली होती है।
भियाकुरो की छाती,गला और पेट का रंग सफेद होता है।अर्थ : आकाराने चिमणीपेक्षा लहान, वरील भागाचा रंग पिंगट, कंठ पांढरा आणि इतर खालील भागाचा रंग भगवा असलेला एक पक्षी.
उदाहरण :
तांबड्या पोटाचा सातभाई गवती कुरणे आणि काटेरी झुडपी, जंगले येथे आढळतो.
पर्यायवाची : किहील, खेव, खेवा, गारापाखरू, घाऱ्या लेंबू, चुचकूर, तांबड्या पोटाचा सातभाई, तांबड्या पोटाची सातबहिणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसका पेट लाल तथा कंठ सफेद होता है।
लालपेट सतभैया गौरैया से छोटी होती है।