अर्थ : श्रेष्ठास वा इष्टमित्रांस द्यावयाची वस्तू.
उदाहरण :
माझ्या वाढदिवसाला मित्राने मला भेट म्हणून एक पुस्तक दिले
अन्य भाषाओं में अनुवाद :
Something acquired without compensation.
giftअर्थ : माणसांचा संयोग.
उदाहरण :
बाजारात आज रामाची भेट झाली.
पर्यायवाची : गाठ, गाठभेट, भेटगाठ
अन्य भाषाओं में अनुवाद :
दो या कई व्यक्तियों के आपस में मिलने की क्रिया।
आज एक अच्छे इन्सान से भेंट हुई है।A small informal social gathering.
There was an informal meeting in my living room.अर्थ : एकमेकांना पाहण्याची क्रिया.
उदाहरण :
बाजारात नजरानजर होऊन देखील मोहनशी आमचे बोलणे झाले नाही.
पर्यायवाची : दृष्टादृष्ट, नजरानजर
अन्य भाषाओं में अनुवाद :