अर्थ : एक राग.
उदाहरण :
भैरवी दिवसाच्या दुसर्या प्रहरी गातात
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दुर्गा मातेचे एक रूप.
उदाहरण :
पापाचा नाश करण्यासाठी दुर्गा मातेने भैरवीचे रूप धारण केले.
पर्यायवाची : भैरवी देवी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भैरव संबंधित.
उदाहरण :
भैरवी यातनेपासून मुक्तता मिळवण्यासाठी तो भैरवची आराधना करतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :