सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : प्राण किंवा चेतना नसलेला.
उदाहरण : पदार्थविज्ञानात प्रामुख्याने जड पदार्थांचा अभ्यास केला जातो.
पर्यायवाची : अचेतन, जड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसमें चेतनता या जीवन न हो।
अर्थ : पंचमहाभूतांसंबंधी.
उदाहरण : भारतीय धारणेनुसार शरीर भौतिक तत्त्वांचे बनलेले आहे
पंचभूत से संबंध रखनेवाला।
अर्थ : पंचमहाभूतांपासून बनलेला.
उदाहरण : मेल्यावर हे भौतिक शरीर पुन्हा पंचमहाभूतांत मिळून जाईल.
पंचभूतों का बना हुआ।
इंस्टॉल करें