सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याचे विचार नेहमी घोटाळलेले असतात अशी व्यक्ती.
उदाहरण : उगाच भ्रमिष्टासारखा बोलू नकोस
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
भ्रम में पड़ा हुआ व्यक्ति।
अर्थ : ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा.
उदाहरण : वेड्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले
पर्यायवाची : खुळचट, खुळा, पागल, पिसा, येडा, वेडा
जिसके मस्तिष्क में विकार आ गया हो।
अर्थ : ज्याचे विचार सदा घोटाळलेले असतात असा.
उदाहरण : रोगामुळे म्हणा किंवा म्हातारपणामुळे तो मनुष्य थोडा भ्रमिष्ट झाला आहे.
पर्यायवाची : गडबडलेला, घोटाळलेला, संभ्रांत
भ्रम में पड़ा हुआ।
इंस्टॉल करें