अर्थ : चांगले चरित्र नसेलेला.
उदाहरण :
चारित्र्यहीन, दुष्ट, उनाड, व्यसनी अशा या माणसाचा त्यांना विलक्षण तिटकारा होता.
पर्यायवाची : चरित्रहीन, चारित्र्यहीन
अन्य भाषाओं में अनुवाद :
Unrestrained by convention or morality.
Congreve draws a debauched aristocratic society.अर्थ : आपल्या स्थानापासून चळलेला.
उदाहरण :
आजच्या भ्रष्ट समाजाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
पर्यायवाची : चळलेला, ढळलेला, पतित, पथभ्रष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :
Lacking in integrity.
Humanity they knew to be corrupt...from the day of Adam's creation.