अर्थ : भष्टाचार करणारी व्यक्ती.
उदाहरण :
भ्रष्टाचार्यांना जाहीर फाशी दिली पाहिजे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भष्टाचार करणारा.
उदाहरण :
सध्याच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेवर चहूबाजूंनी हल्ला चढविला पाहिजे.
अन्य भाषाओं में अनुवाद :