अर्थ : ज्याच्या जन्मकुंडलीतील चौथ्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानी मंगळ आहे असा.
उदाहरण :
ते आपल्या मंगळी मुलीकरिता मंगळ्या मुलगा पाहत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसकी जन्मकुंडली के चौथे, आठवें या बारहवें स्थान में मंगल ग्रह हो।
वे अपनी मंगली लड़की के विवाह के लिए मंगला लड़का ढूँढ रहे हैं।