अर्थ : नृत्याच्यावेळी ताल धरण्यासाठी उपयोगात येणारा लहान टाळ.
उदाहरण :
सोहन मंजिरी वाजवण्यात पारंगत आहे
पर्यायवाची : मंजिरी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A percussion instrument consisting of a concave brass disk. Makes a loud crashing sound when hit with a drumstick or when two are struck together.
cymbal