अर्थ : एखाद्या विषयावरील चर्चा, वादविवाद इत्यादी.
उदाहरण :
शालेय सुधारणांसंदर्भात वृत्तपत्रात बरेच मंथन चालले आहे
अर्थ : घुसळण्याची क्रिया.
उदाहरण :
साईच्या दह्याचे मंथन करून लोणी काढतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सखोल तपास.
उदाहरण :
या प्रश्नावर खूप विचारांचे मंथन केले.
अन्य भाषाओं में अनुवाद :