अर्थ : हिमालयाच्या केदार पर्वतात उगम पावणारी एक नदी.
उदाहरण :
अलकनंदा व मंदाकिनीच्या संगमावर रुद्रप्रयाग हे तीर्थक्षेत्र आहे.
पर्यायवाची : मंदाकिनी नदी
अन्य भाषाओं में अनुवाद :
गंगा की एक सहायक नदी।
मंदाकिनी हिमालय से निकलने वाली एक छोटी नदी है।