अर्थ : देवाची मूर्ती स्थापून तिची पूजा केली जाते ते ठिकाण.
उदाहरण :
आज त्या देवळात मोठा उत्सव आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
templeअर्थ : एका विशिष्ट किंवा महान उद्देशासाठी समर्पित केलेले भवन.
उदाहरण :
ह्या मंदिरात अनाथ मुलांचे पालनपोषण केले जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An edifice devoted to special or exalted purposes.
templeअर्थ : एक गंधर्व.
उदाहरण :
मंदिरचे वर्णन पुराणांमध्ये आढळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being