अर्थ : बंदुकीच्या टोकावर असलेला उंचवट्यासारखा भाग ज्याच्या सहाय्याने नेम धरण्यात येतो.
उदाहरण :
शिपायाची नजर माशीवर केंद्रित आहे.
पर्यायवाची : मख्खी, माशी, मासकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
बंदूक के अगले भाग में वह उभरा हुआ अंश जिसकी सहायता से निशाना साधा जाता है।
सिपाही की दृष्टि मक्खी पर केन्द्रित है।