अर्थ : अतिशय कंजूष असलेला.
उदाहरण :
धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.
पर्यायवाची : कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू, चुंबक, दामचुंबक
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो बहुत ही कंजूस हो।
सेठ धनीराम मक्खीचूस है, एक पैसा भी खर्च करना नहीं चाहता।