सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी दहावे नक्षत्र.
उदाहरण : मघा ह्या नक्षत्रात सहा तारका आहेत.
पर्यायवाची : मघा नक्षत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
सत्ताईस नक्षत्रों में से दसवाँ नक्षत्र।
अर्थ : आधीचा काळ दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द.
उदाहरण : पूर्वी माणसे जंगलात राहत असत. तो मघाच घरी गेला.
पर्यायवाची : अगोदर, अधी, आधी, पूर्वी
बीते हुए समय से या पहले से।
इंस्टॉल करें