अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी चंद्र दहाव्या नक्षत्रात असण्याचा काळ.
उदाहरण :
मघा नक्षत्रात जन्मलेली मुले धाडशी असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह समय जब चंद्रमा मघा नक्षत्र में होता है।
मघा नक्षत्र में जन्मे बच्चे बहादुर होते हैं।