सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बळकट झालेला.
उदाहरण : त्याचे शरीर पिळदार आहे.
पर्यायवाची : आटीव, कसलेला, दणगट, पीळदार, भरदार
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गठा हुआ।
अर्थ : पोलादासम मजबूत.
उदाहरण : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.
पर्यायवाची : कणखर, दणकट, पोलादी, बळकट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
फौलाद जैसा मजबूत।
Resembling steel as in hardness.
अर्थ : दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.
उदाहरण : हे घर मजबूत आहे. तो मनाने भक्कम आहे. सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.
पर्यायवाची : ठोस, पक्का, बळकट, भक्कम, सबल, सबळ
जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।
इंस्टॉल करें