अर्थ : मणिपूर ह्या प्रांताचा रहिवासी.
उदाहरण :
मणिपुरी स्वतःला हिंदू क्षत्रिय समजतात.
नाट्यकलेत मणिपूरी प्रवीण असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मणिपुर का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
आज रंगशाला में मणिपुरियों का नृत्य था।A native or inhabitant of India.
indianअर्थ : मणिपूर ह्या देशाशी वा प्रांताशी सांबंधित किंवा मणिपूरचा.
उदाहरण :
मणिपुरी नृत्य अजूनही त्याचे इश्वरभक्तीपर स्वरूप कायम टिकवून आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मणिपुर का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
हम लोग मणिपुरी नृत्य देखने गए थे।अर्थ : मणिपुरी ह्या भाषेत असलेला किंवा मणिपुरी ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरण :
मणिपुरी साहित्यात कवितांच्याखेरीज कथांतून तत्कालीन वातावरणाचे पडसाद उठलेले आहेत.
अर्थ : मणिपुरात राहणारा.
उदाहरण :
उद्या महाविद्यालयात मणिपुरी डॉक्टरांचा एक दळ येणार आहे.