सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जड बुद्धीचा.
उदाहरण : ती मतिमंदांच्या शाळेत शिकवते
पर्यायवाची : बुद्धिहीन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसमें बुद्धि न हो।
अर्थ : बुद्धीचा विकास वयाच्या तुलनेत हवा तेवढा न झालेला वा कमी प्रमाणात झालेला.
उदाहरण : मंदमती मुलांना सांभाळणे ही काळाची गरज आहे.
पर्यायवाची : मंदबुद्धि, मंदमती
जिसकी बुद्धि पूर्ण रूप से विकसित न हो।
इंस्टॉल करें