अर्थ : एक राक्षस.
उदाहरण :
मत्त हा माल्यवानचा पुत्र होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : धुंदीत असलेला किंवा झिंगलेला.
उदाहरण :
त्या उन्मत्त हत्तीने अनेक झाडे उपटली.
पर्यायवाची : उन्मत्त, मस्तखोर, मस्तवाल
अन्य भाषाओं में अनुवाद :
Marked by uncontrolled excitement or emotion.
A crowd of delirious baseball fans.