अर्थ : मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारी अवस्था.
उदाहरण :
नशेत असलेल्या माणसाला समजावणे व्यर्थ आहे.
पर्यायवाची : अंमल, कैफ, झिंग, तार, नशा, निशा, मत्तपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A temporary state resulting from excessive consumption of alcohol.
drunkenness, inebriation, inebriety, insobriety, intoxication, tipsiness