अर्थ : एखाद्या गोष्टीच्या नशेत उन्मत्त असलेला.
उदाहरण :
मदोन्मत्त माणसाला वाईट सवयी लवकर लागतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
Stupefied or excited by a chemical substance (especially alcohol).
A noisy crowd of intoxicated sailors.