अर्थ : मद्य पिण्यासाठी वापरण्यात येणारे पात्र.
उदाहरण :
दारुड्याने नशेमध्ये मद्याचा पेला फोडला.
पर्यायवाची : पेला, मद्याचा पेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
A drinking glass with a base and stem.
gobletअर्थ : मद्य ठेवण्याचे पात्र किंवा सुरई.
उदाहरण :
तो मद्यपात्रातून मद्य पेल्यात ओतत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :