अर्थ : मनाला वाटेल ते करण्याची किंवा करवून घेण्याची क्रिया.
उदाहरण :
उद्योगधंद्यात केवळ भांडवलदारांची मनमानी नसून श्रमिकांचेही विचार लक्षात घेतले पाहिजेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Resolute adherence to your own ideas or desires.
bullheadedness, obstinacy, obstinance, pigheadedness, self-will, stubbornnessअर्थ : मनाला वाटेल तसा.
उदाहरण :
ह्या संस्थानातील मनमानी कारभाराचा त्यांना अनुभव होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Determined by chance or impulse or whim rather than by necessity or reason.
A capricious refusal.